शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लागवड खर्च वाढतोय; हमीभाव कमी मिळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:28 IST

Washim Agriculture News नैसर्गिक व मानवी अशा दुहेरी संकटासमोर शेतकरी हतबल ठरत असल्याचे दिसून येते.  

-  संतोष वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रासायनिक खते, किटकनाशके, बियाण्यांच्या किंमतीत दरवर्षी वाढ होत असल्याने शेतीचा लागवड खर्च वाढत आहे. खते, किटकनाशकाच्या तुलनेत शेतमालाच्या हमीभावात अल्प वाढ होत असल्याने शेतकºयांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. नैसर्गिक व मानवी अशा दुहेरी संकटासमोर शेतकरी हतबल ठरत असल्याचे दिसून येते. : नैसर्गिक व मानवी संकटांच्या मालिकेतून स्वत:ला सावरत शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने काळ्या मातीत राबतो. रासायनिक खते, किटकनाशके व बियाण्याच्या किंमतीत दरवर्षी वाढ होते. शेतमालाच्या हमीभावातही वाढ होते. परंतू, ही वाढ खते, किटकनाशके व बियाण्याच्या तुलनेत कमी असल्याने लागवड खर्च वजा जाता फारसे उत्पन्न हाती येत नसल्याचा दावा शेतकºयांनी केला. गत चार वर्षात खते, बियाणे व किटकनाशकाच्या किंमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली. त्यातुलनेत शेतमालाच्या हमीभावात अल्प वाढ झाली. त्यामुळे शेतीच्या लागवड खर्चात वाढ होत असल्याचे दिसून येते.

शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागते. खते, बियाणे, किटकनाशक, मजुरीचे दर हे दरवर्षी प्रचंड वाढत आहेत. त्यातुलनेत शेतमालाच्या हमीभावात वाढ होत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल ठरत आहे.-आकातराव सरनाईक, प्रगतशील शेतकरी

किटकनाशक, खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याने शेतीच्या लागवड खर्चातही वाढ होते. किटकनाशक, खताच्या वाढत्या किंमती लक्षात घेता याप्रमाणातच शेतमालाच्या हमीभावात वाढ होणे अपेक्षीत आहे.            

- संतोष लाड, प्रगतशील शेतकरी

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी