शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:55 IST

रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड शहरात एकिकडे जनता कर्फ्यूची हाक दिली जात आहे तर दुसरीकडे आधार नोंदणीसाठी तहसिल कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकही आधार कार्ड काढण्यासाठी तहसिल कार्यालयात येत असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. दुसरीकडे प्रशासनही हतबल होत आहे.विविध योजना, उपक्रम व अन्य शासकीय कामासाठी आधार कार्डची सक्ती केली जात आहे. शहर व ग्रामीण भागातील अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. आधार नोंदणीसाठी तहसिल कार्यालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात आधार नोंदणी केंद्र नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक दररोज मोठ्या संख्येने तहसिल कार्यालय येथे येत आहेत. काही नागरिक तर सकाळपासूनच आधार केंद्रासमोर नोंदणीसाठी रांग लावतात. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन होत नसल्याचे गर्दीवरून दिसून येते. रिसोड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही, दुसरीकडे नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. आधार केंद्राची संपूर्ण प्रक्रिया ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. असा काही प्रकार घडत असेल तर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून यासाठी काय करता येईल, याचे मार्गदर्शन मागविले जाईल.- अजित शेलार,तहसिलदार रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक