शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या पदमान्यता रद्द करण्याच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वैयक्तिक पदमान्यता रद्द करण्याच्या शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला २५ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाºयांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले. मान्यता रद्द प्रकरणास विद्यमान न्यायालयाने स्थगीत दिल्याने २५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन पूर्ववत करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने शनिवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांच्याकडे केली.शासनाच्या आदेशानुसार पदभरतीवर प्रतिबंध ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वैयक्तिक पदमान्यता रद्द करण्याच्या शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला २५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले. मान्यता रद्द प्रकरणास विद्यमान न्यायालयाने स्थगीत दिल्याने २५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन पूर्ववत करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने शनिवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांच्याकडे केली.शासनाच्या आदेशानुसार पदभरतीवर प्रतिबंध असतानाही, जिल्ह्यातील काही खासगी शाळांवर १३९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची पदभरती केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी १३९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वैयक्तिक पदमान्यता रद्द करण्याचे आदेश १० आॅगस्टला दिले होते. या आदेशाला २५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने पदमान्यता रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदमान्यता आदेशाला स्थगिती मिळाली आहे, त्यांचे वेतन पूर्ववत करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश पसारकर, सचिव रामराव कायंदे, कैलास ढवळे, राहून पडघान यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांच्याशी केली. न्यायालयातून स्थगिती मिळविलेल्या कर्मचाºयांचे वेतन पूर्ववत करण्याचे पत्र वेतन पथक विभागाला दिले जाईल, असे आश्वासन नरळे यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनिल कायंदे, दिलीप पाटील, के.एन. पावडे, एन.के. फुपाटे, दीपक ढवळे, प्रविण सोळंके, मुटकूळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची उपस्थिती होती. न्यायालयातून स्थगिती मिळविलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन पूर्ववत कधी होणार, याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक