शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

कापूस उत्पादन खर्च २९०००,  बाजारात भाव ५०००  रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:59 IST

Washim Agriculture News शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बॉ सोयाबीनच्या पिकात यंदा शेतकऱ्यांना घाटा सहन करावा लागत असतानाच कपाशीच्या पिकाचीही अवस्था गंभीर आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी यंदा लागवड खर्च २९००० हजार रुपये आला असताना नैसर्गिक संकटांनी खराब झालेल्या कपाशीचे उत्पादन घटले आणि एकरी ५ क्विंटलही उत्पादन होत नसून,  शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे एकरी ४ हजाराचा घाटा सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात अद्याप शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही. काही व्यापाऱ्यांनी कपाशीची खरेदी सुरू केली असली तरी, परतीच्या पावसासह बाेंडअळीचा फटका बसल्याने कापसाच्या उत्पादनासह दर्जाही खालावला त्यामुळे बाजारात व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेण्यास टाळाटाळ करीत असून, दरही अधिकाधिक ५ हजार रुपये प्रति क्विंटल मिळत असल्याचे दिसते. 

यंदा पाच एकरात कपाशी पिकाची लागवड केली. त्यात सततच्या पावसासह परतीच्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले, उत्पादन घटले आणि दर्जाही खालावला. एकरी २९ हजार रुपये खर्च झाला व केवळ ५ क्विंटल उत्पादनही हाेऊ शकले, तर बाजारात केवळ ५ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहेत. त्यामुळे केलेला खर्चही वसूल झाला नाही. - आशिष जटाळे, शेतकरी, इंझोरी

कपाशीला गतवर्षी चांगले दर मिळाले. त्यामुळे सोयाबीन ऐवजी कपाशीला पसंती दिली या   पिकासाठी यंदा एकरी २९ हजारांपेक्षा अधिक खर्च आला, तर उत्पादन ५ ते ५.५० क्विंटल. होत आहे. त्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढल्याने पुढे आणखीच नुकसान होणार आहे. त्यामुळे यंदा या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले. उलट तोटा सहन करावा लागत आहे. - दादाराव टेकाडेशेतकरी, धनज खु. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस