शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : ४९१ गावांचे होणार निर्जंतुकीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:45 IST

पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड ४९१ ग्रामपंचायतींना पुरविले जाईल.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये निर्जंतुकीरणासाठी आवश्यक असलेले पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड हे जंतूनाशक पहिल्या टप्प्यात पुरविले असून, सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण झाले. आता दुसऱ्या टप्प्यात येत्या आठवड्यात आणखी पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड ४९१ ग्रामपंचायतींना पुरविले जाईल. याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १४ व्या वित्त आयोगाचा राखीव निधी खर्च करण्यासही मुभा दिली आहे.ग्रामीण भागात साथरोगाचा फैलाव होऊ नये याकरीता सोडीयम हायपोक्लोराईड हे जंतूनाशक फवारले जाते. या जंतूनाशकाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग दोन टप्प्यात १० हजार लिटर जंतूनाशक पुरविणार आहे. पहिल्या टप्प्यातील जंतूनाशक यापूर्वीच पुरविण्यात आले. दुसºया टप्प्यातील जंतूनाशक उपलब्ध केले असून, संबंधित ग्रामपंचायतींना तीन दिवसांत पुरविले जाणार आहे.

निर्जंतुकीकरण न केल्यास कारवाईग्रामीण भागात साथरोग निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशकाची व्यवस्था केली आहे. आता दुसºया टप्प्यात पाच हजार लिटर जंतूनाशक पुरविले जाईल.- चक्रधर गोटेआरोग्य सभापती, जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस