शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:07 IST

‘मास्क’ मिळतच नसून, ‘सॅनिटायझर’चाही जिल्ह्यात प्रचंड तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती वाढतच आहे. या पृष्ठभुमीवर या विषाणूपासून बचाव करण्यास आधार ठरणारे मेडिकेटेड मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात मात्र  ‘मास्क’ मिळतच नसून, ‘सॅनिटायझर’चाही जिल्ह्यात प्रचंड तुटवडा असल्याचे औषधी विके्रत्यांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या वस्तूंचे उत्पादन आवश्यक प्रमाणात नसल्याने ठोक विक्रेत्यांचीही पंचाईत झाली आहे. चीनमधून प्रसार झालेल्या ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार आता जगभरात होत असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करून सर्व विभागप्रमुखांना संनियंत्रक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमित हात धुणे, नाक, तोंड झाकून ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आदि मुख्य सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. यात सुरक्षेसाठी सर्वात प्रभावी मानले जाणारे ‘सॅनिटायझर आणि मेडिकेटेड मास्क’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात कोठेही मास्क मिळत नसून, ‘सॅनिटायझर’सह ‘हॅण्डवॉश’चाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.  औषधींच्या दुकानात दिवसाला शेकडो ग्राहक या दोन वस्तंूची मागणी करीत आहेत; परंतु साठाच उपलब्ध नसल्याने ग्राहकांची समजूत काढताना विके्रत्यांचीही पंचाईत होत आहे.  

कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिक मास्क आणि सॅनिटायझरची मागणी करीत आहेत. याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही लोक वाढीव दराने या वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही क ळले आहे. असे प्रकार नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तथापि, सर्व साधारण जनतेला मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक नसून, साबणाने नियमित स्वच्छ हात धुवून आणि स्वच्छ रुमालाने तोंड, नाक झाकूनही स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. -अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम