शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे डोळे उघडले; आरोग्य सुविधा वाढल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:15 IST

Health facilities increased : ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यावर भर देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यातही आरोग्य सुविधांमध्ये भर पडली असून, तीन ऑक्सिजन प्लांट तर एक ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळाही उभारली आहे.जिल्ह्यात पहिली लाट फारशी धोकादायक ठरली नाही. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. दुसऱ्या लाटेत अधिक संख्येने रुग्ण आढळून आल्याने, तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यात यापूर्वी एकही ऑक्सिजन निर्मिती प्लांट नव्हता. आता तीन प्लांट साकारले असून, आणखी दोन प्लांट साकारणार आहेत. वाशिम तालुक्यात सर्वाधिक सुविधाजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यात सर्वाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येत वाढ झाली. तीन ऑक्सिजन प्लांटही साकारले आहेत. याशिवाय दोन कोविड केअर सेंटरची सुविधा आहे.

जिल्ह्यात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येत भर पडली आहे. तीन ऑक्सिजन प्लांट उभारले असून, आणखी काही प्लांट साकारले जाणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरही कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले आहेत. बालकांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये १२५ बेड तयार ठेवले आहेत.

 - डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस