शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

Corona Cases in Washim : आणखी १० जणांचा मृत्यू; ५७८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:30 PM

Corona Cases in Washim: आणखी १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ५७८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १५ मे रोजी आणखी १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ५७८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३५,२६३ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतदेखील कोरोनाचा आलेख चढताच असल्याचे दिसून येते. कडक निर्बंधाच्या सात दिवसाच्या कालावधीत ३,१८८ रुग्ण आढळून आले आहेत. कडक निर्बंधापूर्वीच्या सात दिवसातही जवळपास ३१०० रुग्ण आढळून आले होते. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कारंजा तालुक्यात आढळून आले आहेत. शुक्रवारी वाशिम तालुक्यात १७३ रुग्ण तर शनिवारी १२८ रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. कारंजा व वाशिम शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारच्या अहवालानुसार उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. एकूण ५७८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२८, मालेगाव  ९५, रिसोड ४८, मंगरूळपीर तालुक्यातील ६७, कारंजा  १३२ आणि मानोरा तालुक्यात ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ५१ बाधिताची नोंद झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या