शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coroana Efect : पोलिसांनी केला शिरपूरचा आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:07 IST

आठवडी बाजार न भरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर दिलेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - ‘कोरोना व्हायरस’पासून सावधगिरी म्हणून ग्राम पंचायत प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, शिरपूर येथील बुधवारचा आठवडी बाजार सुरू असल्याने आणि नागरिकांनी तेथे गर्दी केल्याने १८ मार्च रोजी शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आठवडी बाजार बंद केला. सुरक्षितता म्हणून सध्यस्थितीत आठवडी बाजार न भरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर दिलेल्या आहेत. त्यानुसार शिरपूर येथेही ग्रामपंचायतच्यावतीने आठवडी बाजार न भरविण्याचा सूचना १७ मार्च रोजी संबंधित व्यावसायिकांना दिल्या होत्या. मात्र बुधवार, १८ मार्च रोजी शिरपूर येथे आठवडी बाजार भरविण्यात आला. सदर बाजार आसेगाव रोडवरील नियोजित ठिकाणी न भरविता गावातील गुजरी चौकात भरविण्यात आला. त्यामुळे सहाजिकच दुकानांची संख्या व ग्राहक यामुळे गर्दी झाली. सदर बाब पोलिसांच्या लक्षात येताच शिरपूर पोलिसांच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांनी गुजरी चौकात येऊन बाजार बंद केला. त्यामुळे व्यापाºयांची एकच तारांबळ उडाली. मात्र आठवडी बाजार पुढील काही काळासाठी भरविल्या जाणार नसल्याने भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShirpur Jainशिरपूर जैनwashimवाशिम