शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

वाशिम जिल्ह्यात रेतीअभावी घरांचे बांधकाम ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:08 IST

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही. परजिल्ह्यातून अथवा चोरट्या मार्गाने येणाºया रेतीचे दर अव्वाच्या सव्वा असून ती रेती परवडेनाशी झाली आहे. या सर्व बाबींमुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी घरांचे बांधकाम ठप्प झाले आहेत. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली असून या क्षेत्रातील इतरही घटकांवर प्रतिकुल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.रेतीअभावी घरांचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प पडल्याने कामगारांना रोजगार उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कामगार रोजगाराअभावी अन्यत्र स्थलांतरण करित आहेत. याशिवाय बांधकाम व्यवसायाशी निगडीत मालवाहू वाहनधारक, नळांची कामे करणारे प्लंबर, इलेक्ट्रिशीयन, टाईल्स बसविणारे मजूर, रंगरंगोटी करणारे पेंटर, सिमेंट व अन्य साहित्य विक्रीचे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. ही बाब लक्षात घेवून योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी व काही रेतीघाटांचे लिलाव करून प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी या क्षेत्रातील कामगारांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमsandवाळू