शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 21:09 IST

वाशिम: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बुधवार, ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ झाला असून शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार ११ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम शाळास्तरावर राबविला जाणार आहे.  

ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमइयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बुधवार, ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ झाला असून शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार ११ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम शाळास्तरावर राबविला जाणार आहे.  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये वर्षभरात तीन वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. यावर्षी यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यातील ७ ते १२ यादरम्यान पायाभूत चाचणी घेण्यात आली होती. आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जात आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी भाषा विषयाचा पेपर घेण्यात आला. गुरूवार, ९ नोव्हेंबरला गणित विषयाचा पेपर होणार असून इयत्ता तीसरी ते आठवीचा इंग्रजीचा पेपर १० नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता सहावी ते आठवीचा विज्ञानचा पेपर ११ नोव्हेंबरला होईल, असे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थी