शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:09 IST

वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने वाशिम येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’ काढण्यात आला.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने वाशिम येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.स्थानिक शिवाजी चौकात काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’ काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने महिलांचे महिन्याचे बजेट पार कोलमडले आहे. डाळी, धान्य, कडधान्ये, तेल या रोजच्या वापरातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण आहे. अशातच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंंमतीत वाढ करून सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप काँग्रेस पदाधिकाºयांनी यावेळी केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका यावेळी करण्यात आली. या मोर्चातच बैलबंडी ठेवून सरकारने शेतकºयांची कशी भ्रमनिराशा केली, याबाबतही विविध घोषणा देण्यात आल्या. शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमCongress District President Dilip Sarnaikकाँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईकcongressकाँग्रेस