शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईलवर व्यस्त असते म्हणून पत्नीविरूद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:26 IST

Washim Crime News छाेटया छाेटया गाेष्टीवरुन वाद निर्माण हाेऊन ते पाेलीसांपर्यंत जात आहेत.

वाशिम : काेराेनामुळे अनेकजण कामाशिवाय घराबाहेर काेणी निघत नसल्याने घरगुती कलही माेठया प्रामणात वाढला असला तरी यामध्ये किरकाेळ कारणच माेठया प्रमाणात जास्त असल्याचे दिसून येत आहे.घरातील प्रत्येक व्यक्तिचा घरातील व्यक्तिंशी संपर्क वाढला आहे. यामुळे छाेटया छाेटया गाेष्टीवरुन वाद निर्माण हाेऊन ते पाेलीसांपर्यंत जात आहेत. यामध्ये माेबाईलवर जास्त बाेलते, माेबाईल पाहणे, चारित्रयावर संशय यासह अनेक किरकाेळ कारणे दिसून येत आहेत.तक्रारींची कारणे काेणती?

  • वारंवार माहेरी जाण्याच्या कारणावरुन तक्रारीत माेठया प्रमाणात वाढ आहे. माहेरी जावू देत नाहीत यावरुन चक्क पाेलीस स्टेशन गाठल्या जात आहे
  • माेबाईलवर चॅटींग केल्यामुळे घरातील व्यक्तिंवर दुर्लक्ष करणे. यासह माेबाईलवरुन किरकाेळ तक्रारी
  • चारित्र्यावर संशय
  • घरातील व्यक्तिंचे कामे करीत नसल्याच्या तक्रारी
  •  

काेराेना काळामध्ये महीलांच्या तक्रारीत वाढ झाली असे म्हणता येणार नाही. सरासरी दाखल झालेल्या तक्रारीचे प्रमाण सारखेच आहेत. यामध्ये मात्र माेबाईल पाहण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.- माेनालीया माेरे,पाेलीस उपनिरिक्षक, महिला सुरक्षा कक्ष 

काेराेनामुळे सर्वच घरी असल्याने संपर्क वाढला!काेराेनामुळे सर्वच जण जवळपास कामाशिवाय बाहेर निघत नाहीत. त्यात सर्वांशी संपर्क येताे. यामुळे छाेटया छाेटया गाेष्टींवरुन घरात वाद हाेतातच. हिंदीत एक म्हण आहे. ’खाली दिमाग शैतान का घर’ त्याप्रमाणे काहीच काम नसताना एकमेकावर चिडणे, मनालायक काम न झाल्यास ओरडणे व सर्वांशी संपर्क वाढल्याने ही मानसिकता आहे.- डाॅ. नरेशकुमार इंगळेमानसाेपचार तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी