शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे तक्रारींची वास्तवता जाणून घ्या - महाबीज कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:19 IST

मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या लाखो तक्रारी करण्यात येत आहेत. यावरून कृषी विभाग पोलिसांत गुन्हे दाखल करीत असल्याने महाबीज कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत आहे. या पृष्ठभूमीवर १४ जुलै रोजी महाबीज कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे.कोरोना विषाणू संकटाच्या काळात महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाकडून खरिप हंगाम २०२० मध्ये ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पेरणीकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच राज्यातील ५३११२ बिजोत्पादकांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनची चाचणी करुन घेतली आहे. आता राज्यात अनेक भागातील शेतांमध्ये सोयाबीन बियाणे न उगविल्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असल्याने यासंदर्भात कोणतीही चौकशी न होता सरळ एफआयआर दाखल होत आहेत. याकरिता महाबीज कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे. त्यामध्ये राज्यातील किती शेतकºयांना आतापर्यंत कशाप्रकारे बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला यासंदर्भात कल्पना दिली आहे. त्यानुसार राज्यातील ३ लाख क्विंटल सोयाबीनचा शेतकºयांना खरिप हंगामात पुरवठा केल्याचे म्हटले आहे.  राज्यात महाबीजच्या बियाण्यांबाबत होत असलेल्या तक्रारींचा ओघ वाढतच आहे. बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्षात हा प्रकार का घडला. हे जाणून घेणे आवश्यक असल्याने कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम

 

टॅग्स :MahabeejमहाबीजwashimवाशिमUddhav Thackerayउद्धव ठाकरे