शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात बदल; सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:52 IST

Washim Health News सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हिवाळ्याला सुरूवात झाली असून, वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला यासह साथरोग बळावत असल्याचे दिसून येते.  सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी होत आहे.जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ५ नोव्हेंबर रोजी वाशिम येथील किमान तापमान १६.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वातावरणातील बदलाचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. गत आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे हवेत गारवा भरला आहे.  वातावरणात गारवा जाणवत असल्याने, ग्रामीण भागात शेकोट्या पेटत आहे. दरम्यान वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: लहाने मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना थंडीमुळे सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनीदेखील आवश्यक ती काळजी घ्यावी.    - डाॅ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य