शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या युवकातर्फे पंढरपुरात स्वच्छता संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:18 IST

ध्येयवेडया युवकाने चक्क आता पंढरपूर येथे जावून गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयांसाठी काही तरी करण्याची जिद्द असलेले कमीच, परंतु वाशिम शहरातील सदानंद तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाचे धडे देणाºया या ध्येयवेडया युवकाने चक्क आता पंढरपूर येथे जावून गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. त्यांच्या या कार्याचे भाविकांनी कौतूक केले.वाशिम येथील सदानंद तायडे  यांनी वाशिम शहरातही स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी घोंगडी (पोत्याचाड्रेस) परिधान करुन शहराची स्वच्छता केलेली आहे. ग्रामीण भागातही त्यांनी याबाबत जनजागृती करुन नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे आषाढीनिमित्त जावून तेथील स्वच्छता व भाविकांना स्वच्छतेचे धडे दिले. सदानंद तायडे यांच्या कार्याचे कौतूकवाशिम येथील सदानंद तायडे स्वत: फुलांचा व्यवसाय करीत आपले शिक्षण पूर्ण करतो. शिक्षण घेतांना येणााºया अडचणी लक्षात घेवून झोपडपट्टीमध्ये जावून शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या कार्यासह ते शहरामध्ये भोंगा घेवून मायबाप हो...घरोघरी शौचालय बांधा’, आपला परिसर स्वच्छ ठेवा असे रस्त्यावर उभे राहून जनजागृती करीत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जावून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमPandharpurपंढरपूर