शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात तुंबळ हाणामारी; २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 15:29 IST

मानोरा (वाशिम) : तालुक्यातील मोहगव्हाण येथे दुचाकी चालविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : तालुक्यातील मोहगव्हाण येथे दुचाकी चालविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आकाश राहुल इंगोले या युवकाने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की मी मोटारसायकलने इंझोरीकडे जात असताना दुर्गादेवीच्या मंदिराजवळ आरोपी दिनेश रमेश राठोड याने वाद घालत तीक्ष्ण वस्तूने नाकावर मारून जखमी केले. यावेळी इतर आरोपींनी हातात काठ्या घेवून शिविगाळ केली व मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी दिनेश रमेश राठोड, अवि उल्हास राठोड, धनराज हिम्मत पवार, सागर किरण राठोड, राहूल दयाराम राठोड, पवन बाळू राठोड, धनराज पवार, उमेश भिका चव्हाण( सर्व रा. मोहगव्हाण) यांच्याविरूद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला; तर फिर्यादी दिनेश रमेश राठोड याच्या तक्रारीवरून आरोपी आकाश राहूल इंगोले, शुभम घनश्याम इंगोले, ऋषीकेश घनश्याम इंगोले, गौरव घनश्याम इंगोले, सागर विष्णू इंगोले, अमोल अरूण इंगोले, प्रमोद पंजाबराव इंगोले, रवि प्रभाकर इंगोले, मुकींदा पवार, मंगेश अरूण अगलदरे, पवन प्रल्हाद इंगोले, आदिंविरूद्ध कलम ३२३, १४३, १४७, ५०४, ५०६, भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराCrime Newsगुन्हेगारी