शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

व्यायामा’साठी नागरीक मैदानावर; क्रीडा संकुल पुन्हा गजबजले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:33 IST

व्यायाम, मॉर्निंग वॉक, सरावासाठी युवावर्ग, नागरिक येत असल्याने क्रीडा संकुल पुन्हा गजबजत आहे.

वाशिम : 'मिशन बिगीन  अगेन' अंतर्गत लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल होत असून,  जनजीवन पूर्वपदावर येत असून, एप्रिल महिन्यापासून बंदद्वार असलेले जिल्हा क्रीडा संकुलही सप्टेंबर महिन्यात व्यायाम, मॉर्निंग वॉक व  विविध क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी खुले झाले. येथील मैदानावर व्यायाम, मॉर्निंग वॉक, सरावासाठी युवावर्ग, नागरिक येत असल्याने क्रीडा संकुल पुन्हा गजबजत आहे.देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदानही बंद केले होते. जिल्ह्यात जून महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रण असतानाही, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदान व हॉल मात्र कुलूपबंद ठेवण्यात आला. जुलै, आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्याचबरोबर अनलॉकचे टप्पे सुरू झाले. सप्टेंबर महिन्यात ‘अनलॉक-४’ सुरू झाला आणि जिल्हा क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदान नागरिकांना मॉर्निंग वॉक, व्यायाम, क्रीडा प्रकाराच्या सरावासाठी खुले करण्यात आले. पाच महिन्यापासून कॉलनी किंवा घर परिसरात मॉर्निंग वॉक, सराव, व्यायाम करणारे नागरिक आता  क्रीडा संकुलाच्या मैदानावर येत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक