शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा शहरात भरधाव ट्रकने विद्यार्थीनीस चिरडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:38 IST

या धडकेत सायकलवरील मुलगी आरती मोघाड ही चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - ट्रकने शाळकरी विद्यार्थीनीस चिरडल्याची घटना कारंजा शहरातील बायपास परिसरातील झाशीराणी चौकात १ आॅक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.  आरती मनोज मोघाड असे मृतक मुलीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार एम पी ०९, १७५७ क्रमांकाचा ट्रक मुर्तिजापूरहून दारव्हाकडे जात असतांना ट्रकसमोर असणाºया सायकलला ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत सायकलवरील मुलगी आरती मोघाड ही चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शिक्षक मनोज मोघाड यांची ती कन्या होती. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे शाम सवाई यांनी रूग्णवाहिका व आपल्या चमूसहित घटनास्थळ गाठले व त्या शाळकरी विद्यार्थीनीस कारंजा उपजिल्हा रूग्णालयास आणले. परंतु त्यापुर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. आरती ही कारंजा येथील कंकुबाई कन्या शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. १ आॅक्टोंबर रोजी ती तालुका क्रिडा संकुल मार्गावरून आपल्या घरी बालाजी नगरीत जात असताना ही दुदैर्वी घटना घडली. दरम्यान घटनेची तिव्रता पाहून पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सदर घटनेसंदर्भात कारवाई करण्यासाठी आग्रह धरला. अपघाती घटनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी श्याम सवाई यांनी केली. शिक्षक संघटनेच्या आक्रमतेनंतर अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला असून, वृत्त लिहिस्तोवर चालकाचा शोध लागला नव्हता. बायपास परिसरात गतिरोधक बसविण्यासाठी पोलिसांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागास पत्र देण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी ठाणेदार जाधव यांनी उपस्थित शिक्षकांना दिले. दरम्यान मृतक विद्यार्थीनीचे वडिल मनोज मोघाड यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात