शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

‘आॅनलाईन फार्मसी’च्या विरोधात 'केमिस्ट' संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:57 IST

वाशिम : आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांच्यावतीन देशभर पुकारलेल्या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने ८ जानेवारी रोजी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांच्यावतीन देशभर पुकारलेल्या आंदोलनातवाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने ८ जानेवारी रोजी झाले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास ६००  औषध विक्रेत्यांनी सहभागी घेतल्याचा दावा औषध विक्रेता संघटनेने केला.आॅनलाईन औषधीसाठी केंद्र सरकार हे प्रस्तावित मसुदा घेऊन येत आहे. त्याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने यापुर्वी अनेकवेळा आंदोलने केली. ज्यामध्ये तीन वेळा भारत बंद (औषधी विक्रेता), मुक मोर्चा, ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले; परंतु आजपर्यंत याविषयी सरकारने कुठलीही ठोस भुमिका घेतलेली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ जानेवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी झाले होते. चेन्नई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्टाने आॅनलाईन औषधी विक्री बंद करावी, असा आदेश मध्यंतरी दिला होता. मात्र, सरकार याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही, असा आरोप करीत प्रस्तावित अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्याची मागणी औषध विक्रेत्यांनी केली. वाशिम येथे मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. वाशिम येथील आंदोलनात सर्व औषध विक्रेते सहभागी होते, असा दावा औषध विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट, सचिव नंदकिशोर झंवर यांनी केला.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन