शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वाशिम जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांत वाचन प्रेरण दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:38 IST

वाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन हा १५ आॅक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून शाळा, महाविद्यालयांत साजरा करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन हा १५ आॅक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून शाळा, महाविद्यालयांत साजरा करण्यात आला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टिने शाळा, महाविद्यालयांत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या वेळेत अर्धा तास वाचन केले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन प्रेरणा किंवा वाचन संस्कृतीशी संबंधित विषयावर व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद घेण्यात  आले. काही शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय व इतर संस्थांनी आपल्या परिसरात ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ स्थापन केला. राठी विधी महाविद्यालय वाशिम येथे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथपाल संजय इढोळे यांनी पुस्तकाचे व वाचनाचे महत्व विषद करण्यासाठी डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नजीर अली कादरी तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.सुशांत चिमणे, प्रा.एल.डी.दाभाडे, भाग्यश्री धुमाळे यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.कादरी यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. विद्यार्थी शुभम लुंगे याने पुस्तकाचे वाचन केले. या कार्यक्रमानंतर गं्रथालयात वैविध्यपूर्ण पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी