शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

वाशिम जिल्ह्यात वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:24 PM

वाशिम:  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते  कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देमहामानव कै. वसंतराव नाईक यांची कृषीदिन म्हणून साजरी करण्याचे निर्देश आहेत. १ जुलै विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते.यानिमित्त विविध ठिकाणी फळे, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

 वाशिम:  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते  कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.हरीतक्रांतीचे प्रणेते  कै. वसंतराव नाईक यांची कृषीदिन म्हणून साजरी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार १ जुलै विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते. जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. त्यानंतर सरपंच अनिल चव्हाण व मान्यवरांनी कै.वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषिक्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, तसेच सामाजिक योगदानासह त्यांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. विविध ठिकाणी जयंती कार्यक्रमादरम्यानच शासनाच्या सुचनेनुसार कृषीदिनानिमित्त कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बंजारा समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे जयंती सोहळा साजरा केला. यानिमित्त विविध ठिकाणी फळे, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमVasantrao Naikवसंतराव नाईक