शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

अपघातात कार जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:09 IST

Burn the car in an accident कारने आॅटोला दिलेल्या धडकेत कार जळून खाक झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान घडली.

किन्हिराजा : नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या कारने आॅटोला दिलेल्या धडकेत कार जळून खाक झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरुन गोंदिया येथून बीडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एम.एच. २१ व्ही ३६०६ या क्रमांकाच्या कारने शेलुबाजारकडून मालेगावकडे जात असलेल्या एम.एच. ३७ ई या क्रमांकाच्या आॅटोला उमरदरी फाट्यावर मागून जोरधार धडक दिली. हा आॅटो गणेशपुर येथील गोपाल लक्ष्मण राठोड (३६) यांच्या मालकीचा आहे.

या अपघातात आॅटोमधील उमरदरी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचाराकरिता वाशिम येथिल रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघात घडल्यानंतर ही कार एका झाडावर आदळ्याने कारने पेट घेतला. कारने पेट घेण्यापुर्वी सुदैवाने कारचालक गणेश गिरधारीलाल मालु (४८), त्यांची पत्नी मंजुश्री (४१) व आई चंद्रकला (६५) हे तिघेजण सुखरुप बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच जउळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार आदिनाथ मोरे, किन्हीराजा पोलीस चौकीचे कर्मचारी निलेश घुगे, वानखेडे, महेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात