शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या काटेपुर्णा नदीवरील पुल अवजड वाहतूकीस बंद !

By संतोष वानखडे | Updated: September 20, 2023 18:19 IST

काटेपुर्णा नदीवरील पुलावरुन होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, ६ चाकी मालवाहतूक गाडया या पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे.

संतोष वानखडे

वाशिम : मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा नदीवरील पूल क्षतीग्रस्त असल्याने वाहतूकीस बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी (दि.२० ) जारी केले. नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी या महामार्गावरील काटेपुर्णा नदीवर असलेल्या पुलाला खड्डे पडले आहे. त्यामुळे हा पुल क्षतीग्रस्त अवस्थेत आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून सन २०२१ मध्ये पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार या पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत हा पुल सर्व प्रकारच्या अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे सूचविले आहे.

काटेपुर्णा नदीवरील पुलावरुन होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, ६ चाकी मालवाहतूक गाडया या पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. हा महामार्ग बंद राहणार असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुक वळविण्यात येत आहे. हा पुल पुन:श्च वाहतुकीकरीता सुरु करण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करेपर्यंत १९५१ चे कलम ३३( १)(ख) नुसार सर्व अवजड वाहतुक बंद राहणार आहे. अवजड वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग- मालेगांव जहाँगीर ते शेलुबाजार- समृध्दी महामार्ग आणि मालेगांव जहाँगीर ते वाशिम-मंगरुळपीर- शेलुबाजार/ कारंजा राष्ट्रीय महामार्ग १६१ व १६१ ई चा वापर करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आदेशातून केले.

 

टॅग्स :washimवाशिमriverनदी