शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी पंचायत समिती उपसभापतीच्या पतीने मागितली लाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 17:10 IST

वाशिम : तक्रारदार आणि त्यांच्या वडीलाच्या नावे घरकूल मंजूर करून देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाºया मालेगाव पंचायत समितीच्या उपसभापतीच्या ...

वाशिम : तक्रारदार आणि त्यांच्या वडीलाच्या नावे घरकूल मंजूर करून देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाºया मालेगाव पंचायत समितीच्या उपसभापतीच्या पतीसह अन्य एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने ६ जानेवारी रोजी मालेगाव पंचायत समिती येथून ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. उपसभापतीचे पती प्रल्हाद निवृत्ती घोडे (५३) रा. पांगरी नवघरे व संतोष  तुळशीराम खुळे (३३) रा. वाकळवाडी अशी आरोपीची नावे आहेत.मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ३६ वर्षीय इसमाच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रल्हाद घोडे हे मालेगाव उपसभापतींचे पती असून तक्रारदार व त्यांचे वडिलांचे नावे पंचायत समिती मालेगाव येथून घरकुल मंजूर करून देण्याकरिता २० हजार रुपये लाचेची मागणी केली. घरकुलाचे काम करून घेण्यापूर्वी दहा हजार आणि काम करून दिल्यानंतर १० हजार रुपये असे ठरले होते. काम करून देण्यापूर्वी दहा हजार रुपयांमधून चार हजार रुपये देण्याचे आरोपी खोडे यांनी तक्रारदारास सांगितले. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्याने ५ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. ६ जानेवारी रोजी पंचायत समिती मालेगाव येथे सापळा रचला असता, प्रल्हाद घोडे यांनी चार हजाराची लाच रक्कम खासगी इसम संतोष खुळे याला देण्यास सांगितले. खुळे याने चार हजार रुपयाची लाच स्विकारताच दोन्ही आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. मालेगाव पोलीस स्टेशनला दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,  पोलिस उपअधिक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक ममता अफुने व चमूने केली.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग