शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:37 IST

रिसोड: तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातून पवन पंडितराव सरनाईक (२३) या युवकाची करणाºया दोन्ही आरोपींना ११ जानेवारी रोजी रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातून पवन पंडितराव सरनाईक (२३) या युवकाची करणाºया दोन्ही आरोपींना ११ जानेवारी रोजी रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मृतक युवकाचे वडिल पंडितराव सरनाईक व डिगांबर सरनाईक यांच्यात गत १० वर्षांपासून शेतीचा वाद असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच वादातून डिगांबर सरनाईक हे सहकुटुंब चिखली गाव सोडून केशवनगरला वास्तव्याला गेले होते. मात्र, मधल्या काळात शेत वहितीकरिता हे कुटूंब पुन्हा चिखली येथे वास्तव्यास आले. दरम्यान, बुधवारी मृतक पवन याच्याशी त्याचे काका डिगांबर सरनाईक व चुलत भाऊ गजानन सरनाईक यांनी अडवून वाद घातला. त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोघा बापलेकांनी पवन सरनाईक यास पोटात चाकू भोसकून ठार केले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून १० जानेवारीलाच अटक केली होती. ११ जानेवारीला दोन्ही आरोपींना रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCrime Newsगुन्हेगारी