शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मानोरा तालुक्यातील धानोरा येथे बोगस बीटी बियाने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 20:19 IST

Bogus Bt Cotton seeds siezed कृषि विभागाच्या चमूने १ मे रोजी धाड टाकली असता, ५ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी फरार : गुन्हे दाखलमानोरा : मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धानोरा (घाडगे) येथे कपाशीच्या बोगस बी. टी. बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कृषि विभागाच्या चमूने १ मे रोजी धाड टाकली असता, ५ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी संदीप दादाराव थेर यांचे विरिद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पंचायत समितिचे कृषि अधिकारी डी. एस. मकासरे यांच्या फ़िर्यादीनुसार, धानोरा बु.(घाडगे) येथे बोगस बी टी बियाने असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन घराची जड़ती घेतली असता एकूण १० कट्टे आढळून आले. त्यापैकी ९ कट्टे सीलबंद व एक कट्टा खुला आढळून आला. त्यामध्ये ४९२ कापूस बियाने पाकिटे असून, कल्याण १११ संशोधित असा उल्लेख आढळून आला. सदर एका पाकिटावर मूल्य १२०० रुपये तर त्याचे वजन ४५० ग्राम आढळून आले. एकूण ४९२ पाकिटे जप्त केली असून, याची किमंत ५ लाख ९० हजार ४०० रूपयाच्या घरात जाते. सदर बोगस बियाण्याची पाकिटे नंदूरबार येथून आरोपिने आणल्याचे फिर्यादित नमूद आहे. पोलिस स्टेशनला बोगस बियाणे ठेवून देण्यात आले. धाडसत्रादरम्यान आरोपी संदीप थेर फरार झाला असून त्याचे विरुद्ध विनापरवाना बियाने साठवने व विक्री करने तसेच ४२० सह विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई पंचायत समितिचीचे कृषि अधिकारी डीगांबर मकासरे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के, थानेदार शिशिर मानकर यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार मदन पुनेवार,महादेव पायघन,पार्वती लड़के,पोलिस पाटिल अमोल हागे यांनी केली.
टॅग्स :ManoraमानोराwashimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र