शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

संशयास्पद स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:58 IST

घरकुलाच्या मागच्या बाजूला असलेल्या हौदात एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वाशिम शहर पोलीस स्टेशनला मिळाली.

वाशिम : स्थानिक पंचशील नगरातील एका २२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. विशाल प्रेमानंद शेलार ऊर्फ टिल्ल्या असे मृतकाचे नाव आहे. स्थानिक पंचशील नगरात नुकतेच एका घरकुलाचे बांधकाम झाले असून, या घरकुलाच्या मागच्या बाजूला असलेल्या हौदात एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वाशिम शहर पोलीस स्टेशनला १२ एप्रिल रोजी मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी हौदात कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. अधिक चौकशी केली असता , सदर युवकाचे नाव विशाल प्रेमानंद शेलार ऊर्फ टिल्ल्या असल्याचे समोर आले.  गळा चिरून हत्या केल्याची माहिती समोर आली असून, ही हत्या नेमकी कुणी व कशासाठी केली, याचा तपास पोलीस करीत आहेत. मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी