शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल मशिन वाहनाचा अपघात; १० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 17:56 IST

कामरगाव (वाशिम) : वाहनावरील ताबा सुटल्याने बोअरवेल मशिन वाहून नेणाºया वाहनाचा अपघात झाल्याची घटना कामरगावपासून जवळच असलेल्या टाकळी फाट्याजवळ १६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव (वाशिम) : वाहनावरील ताबा सुटल्याने बोअरवेल मशिन वाहून नेणाºया वाहनाचा अपघात झाल्याची घटना कामरगावपासून जवळच असलेल्या टाकळी फाट्याजवळ १६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता घडली.के.ए. ०१ एम.एम. ९७६७ क्रमांकाच्या ट्रकमधून बोअरवेल मशिन कारंजावरून अमरावतीकडे जात असताना, टाकळी फाट्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यामध्ये लोखंडी पाईपवर बसलेले १० मजूर जखमी झाले. त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अमरावती येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. जखमींमध्ये सोनु गाषी (१८), तेजन रेयान (१५), दीपक शुक्ला (२२), नंदशी सरगत (२०), विजय प्रजापती (१५), ललीत (२२), सिकंदर (१८) व ३ अनोळखी इसमांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ट्रक कर्नाटक या राज्यातील असल्यामुळे पोलिसांना जखमींची पूर्ण नावे व गावे कळु शकली नाहीत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली गुल्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे, जमादार राठोड, शामल ठाकुर, आसिफ खान करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात