शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक करणार रक्तदान आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:09 IST

वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने  प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने  प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले जाणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह निवडश्रेणीचा जाचक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी ‘एल्गार’ पुकारला असून प्रजासत्ताकदिनी वाशिम येथे रक्तदान आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात माजी आमदार वसंतराव खोटरे व प्रांताध्यक्ष विकास सावरकर सहभागी होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी मुख्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी होवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन