शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

दसऱ्याच्या मुहुर्तावर वाहन, सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 5:04 PM

Billions of turnover in vehicle, bullion market वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाल्याचे दिसून आले.  

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अनलॉकनंतरचा दसरा हा पहिलाच मुहुर्ताचा सण असल्याने या दिवशी वाहन, सोने-चांदी खरेदी-विक्रीतून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा दावा व्यावसायिकांनी केला.यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च ते मे या महिन्यात लग्नसराईसह गुढीपाडवा, अक्षय तृतियेसारख्या महत्वाच्या मुहुर्तावर नागरिकांना कोणतीही खरेदी करता आली नाही. जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑक्टोबरमध्ये अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता मिळाली. अनलॉकनंतरचा विजयादशमी, दसरा हा पहिलाच मुहुर्ताचा सण असल्याने या दिवशी वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाल्याचे दिसून आले.  

अनलाॅकच्या टप्प्यात वाहन बाजारासाठी यावर्षी दसऱ्याचा मुहुर्त हा लाखमोलाचा ठरला. वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीतून दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्यात जवळपास सात ते आठ कोटींची उलाढाल झाली. - रवी पाटील डुबेट्रॅक्टर वितरक, वाशिम

गुढीपाढवा, अक्षयतृतिया सारखे मुुहुर्त कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ झाले होते. दसऱ्याचा मुहुर्त हा सराफा बाजाराला नवचैतन्य देऊन गेला.- गोविंद वर्मासराफा व्यावसायिक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय