शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 16:47 IST

MSEDCL NEWS भापुर येथिल सदानंद प्रकाश बोडखे यांना चक्क ३३४० रूपयांचे देयक पाठविण्याचा पराक्रम महावितरणच्या रिसोड कार्यालयाने केला आहे.

भर जहॉगीर : वीजजोडणी नसतानाही एका शेतकºयाला महावितरणने ३३४० रुपयांचे देयक आकारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार भापूर येथे समोर आला आहे. याप्रकरणी गंभीर चूक करणाºया संबंधितांविरूद्ध महावितरण कोणती कारवाई करते, याकडे शेतकºयांसह अन्य ग्राहकांचे लक्ष लागून आहे.मागील अकरा महिन्यांपासुन कोरोना विषाणू संसर्गाने अनेकांचा रोजगार हिरावल. विजबिल माफी तर सोडाच; शेतातील विजेचा वापर न करता सुध्दा तालुक्यातील भापुर येथिल सदानंद प्रकाश बोडखे यांना चक्क ३३४० रूपयांचे देयक पाठविण्याचा पराक्रम महावितरणच्या रिसोड कार्यालयाने केला आहे. महावितरणकडून घरगुती विज बिलाची रक्कम अव्वाच्या सव्वा दिल्या जात असल्याने अनेकदा महावितरणच्या कार्यालयासमोर विजबिलाची होळी तर काहींनी आंदोनल केले. वीज देयक माफ होणार या चर्चेने परिसरातील अनेकांनी देयकाचा भरणा केला नाही. मागील तीन ते चार दिवसांपासून थकित देयक असणाºयांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली. दुसरीकडे वीजजोडणी नसतानाही भापूर येथील शेतकºयाला ३३४० रुपयांचे देयक आकारले आहे. ग्राहकांकडून काही चूक झाली किंवा देयकाचा भरणा करण्यास विलंब झाला तर दंडात्मक कारवाई करणारे महावितरण आता वीजजोडणी नसतानाही देयक आकारणी करणाºया अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कोणती कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

 एका वर्षापूूर्वी शेतातील वीजजोडणीकरीता रितसर अर्ज केला आहे. परंतु अद्याप जोडणी मिळाली नाही. महावितरणकडून अचानक ३३४० रूपयांचे देयक आकारण्यात आले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि चूक करणाºयांविरूद्ध कारवाई व्हावी.सदानंद प्रकाश बोडखे,शेतकरी, भापूर  - ए.एस.दिवतडेसहाय्यक अभियंता, महावितरण शाखा रिसोड

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणRisodरिसोडFarmerशेतकरी