शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी दुभाजकावर धडकली; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:41 IST

शेख नासिर शेख निसार (२७) रा. भडशिवनी असे मृतकाचे नाव आहे.

कारंजा लाड : कारंजा मंगरूळपीर मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील रस्ता दुभाजकावर दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. शेख नासिर शेख निसार (२७) रा. भडशिवनी असे मृतकाचे नाव आहे.कारंजा तालुक्यातील भडशिवनी येथील दोघेजण एम एच ३७ डी ४२७८ क्रमांकाच्या दुचाकीने शेलुबाजारवरून घरी परतत असतांना मार्गात रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील कारंजा ते मंगरूळपीर मार्गावर असलेल्या रस्ता दुभाजकावर दुचाकी धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात शेख नासिर शेख निसार रा. भडशिवनी हा जागीच ठार झाला तर सुमित गणपत लिंगाटे (३४) रा. भडशिवनी हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिका चालक शाम घोडेस्वार यांनी रूग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. मृतक शेख नासिर शेख निसार याच्यावर भडशिवनी येथे १३ मार्च रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कारंजा शहर पोलीसांनी या घटनेची नोंद घेण्यात आली. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात