दुचाकीची समोरासमोर धडक
By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:27+5:302016-02-08T22:55:27+5:30
जळगाव- दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी खोटेनगरजवळील वाटिका आश्रमसमोर महामार्गावर ही घटना घडली.

दुचाकीची समोरासमोर धडक
ज गाव- दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी खोटेनगरजवळील वाटिका आश्रमसमोर महामार्गावर ही घटना घडली. सावदा प्र.चा. ता.एरंडोल येथील बाबुलाल सखाराम पवार व त्यांचा मुलगा मनोहर पवार हे दुचाकीने घरी परत जात होते. या वेळी समोरून येणार्या दुचाकीने (क्र.एमएच १९ बीए २४५३) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुसर्या दुचाकीचालकाचे नाव पोलिसांना मिळाले नाही. पवार पिता पुत्रांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.