शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेचा ११९ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:17 IST

मानोरा  : जिल्हयातील मानोरा बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्गंत तालुक्यातील ११९ शेतकºयांना लाभ मिळवून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : जिल्हयातील मानोरा बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्गंत तालुक्यातील ११९ शेतकºयांना लाभ मिळवून दिला. जवळपास १ कोटी रुपयांचा माल तारण ठेवून ७७ लाख रुपयांचे शेतकºयांना कर्ज वाटप करण्यात आले. मानोरा बाजार समितीने शेतमाल तारण योजनाबाबत शेतकºयांना माहिती देत,  सदर योजनचा प्रचार ,प्रसार करुन  तालुक्यातील ११९ शेतकºयाना त्यांचा १ कोटी २ लाख रुपये किंमतीचा सोयाबीन हा  शेतमाल तारण ठेवुन ७६ लाख ७५ हजार रुपये कर्ज वाटप केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत समिती चारपटीने शेतकºयांना लाभ देण्यास यशस्वी झाली आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे ही योजना राबविण्यात येत., सदर योजनेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वनिधीमधून तारण कर्ज वाटप करावे लागते.  वाटप केलेल्या कर्जाचा प्रतिपुर्ती प्रस्ताव सादर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून सदर रक्कम समितीला कर्ज  स्वरुपात मिळते. योजनेमध्ये बाजारभावाच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.  ज्याचा व्याज दर फक्त ६ टक्के वार्षीक आकारल्या जातो. तसेच समितीकडून कोणत्याही प्रकारचे गोदाम भाडे घेतले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचे इतर शुल्क सुध्दा नाही. शेतकºयाला पैशाची गरज असतांना जर शेतमालाला भाव कमी असेल तेव्हा इच्छा नसतांना आपला शेतमाल कमी भावाने विक्री करावा लागतो,  अशी वेळी शेतकºयांचे नुकसान होवू  नये याकरिता सदर योजना राबविली जाते. ज्यामुळे  शेतकºयाला आपला शेतमाल कमी भावाने न विकता पैसे सुध्दा उपलब्ध होतात. समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकºयानी शेतमालाला कमी भाव मिळत असल्यामुळे  आत्महत्यांना करता समिती राबवत असलेल्या पणन मंडळाच्या सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या संचालक मंडळाच्यावतीने सभापती हरसिंग चव्हाण तसेच उपसभापती राजेश नेमाने  यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराagricultureशेतीFarmerशेतकरी