शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:02 IST

वाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. 

शेतकºयांची घाई: मजुरांच्या हाताला कामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यासह विहिरी आणि कूपनलिकांची पातळी वाढल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र यंदा वाढले. यंदा ७० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात हरभरा आणि २८ हजारांवर हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी झाली होती. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पेरणी केलेला गहू आणि हरभरा पिक आता काढणीवर आले असून, या पिकांच्या कापणीची घाई शेतकºयांनी केली आहे. यासाठी मजुरांची जुळवाजुळव करण्यासह मळणी यंत्राची तजविजही शेतकरी करीत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. बाजारात नव्या हरभºयाची आवकही सुरू झाली आहे. त्यात जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा अपवाद वगळता यंदा गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण राहिल्याने उत्पादनही चांगले झाले आहे. दरम्यान, शासनाने यंदा हरभºयासाठी ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत. हे हमीभाव आधीच कमी असताना बाजारात सद्यस्थितीत हरभºयाला प्रति क्विंटल ४४०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात दराबाबत निराशेचे वातावरण आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी