शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:57 IST

मूग, उडीद व सोयाबीन या शेतमालाची खरेदी हमीभावानुसार होण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० मध्ये वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन असून,  याकरिता इच्छुक संस्थांकडून अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी प्रस्ताव मागविले आहेत.मूग, उडीद व सोयाबीन या शेतमालाची खरेदी हमीभावानुसार होण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत. खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा किंवा तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नाहीत, त्याठिकाणी इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करून घेवून खरेदीचे काम देणे व खाजगी बाजार समिती असा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. मॉयश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक चालविण्याची क्षमता असलेले जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळणेकरिता प्रशिक्षित सेवकवर्ग, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आदी साधनसामग्री व मनुष्यबळ खरेदी करणाºया संस्थेकडे उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला संस्थेकडे असणे आवश्यक आहे.वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे किंवा भाड्याचे गोदाम असल्याचे, अन्नधान्य अथवा कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी विक्रीचा किमान १ वर्षाचा अनुभव, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे व काळ्या यादीत अथवा अपहार अथवा फौजदारी गुन्हा या संबंधी कार्यवाही झालेली नसल्याचे सहाय्यक निबंधक यांचे प्रमाणपत्र संस्थेने घेणे आवश्यक आहे. संस्थेकडून खरेदी अथवा नोंदणीमध्ये गैरव्यवहार, अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही, ही अट मान्य असल्याचे संमतीपत्र आदी कागदपत्रे इच्छुक संस्थांनी देणे बंधनकारक आहे. खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी इच्छुक संस्थांनी अधिक माहितीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अधिकारी कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम