शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यात त्रूटी; शेतकरी धडकले मानोरा तहसिल कार्यालयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:28 IST

शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालय येथे धडक देऊन त्रूटी दूर करण्याची एकमुखी मागणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यात सध्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू आहे. तालुक्यातील दोन हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकात त्रूटी असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पृष्ठभूमीवर सोमवार, २६ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालय येथे धडक देऊन त्रूटी दूर करण्याची एकमुखी मागणी केली. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन ते तीन वेळा पैसे जमा झाले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. तालुक्यातील जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकात त्रूटी असल्याचे प्रकार समोर आले आहेत. आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एका शेतकऱ्याचा तर बँक खाते दुसऱ्या शेतकऱ्यांने पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्रूटीची दुरूस्ती करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकावर पैसे जमा करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :ManoraमानोराwashimवाशिमFarmerशेतकरी