शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीनंतर आता वाशिम जिल्ह्यात ‘वाजव रे जोरात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:45 IST

बॅंड पथकांना लग्न समारंभात बॅंड वाजविण्यास शासन, प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जवळपास १२० पेक्षा अधिक बॅंड पथक आहेत.आता लग्नाच्या मुहुर्तावर पुन्हा ‘ढोल’ वाजणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बॅंड पथकांना लग्न समारंभात बॅंड वाजविण्यास शासन, प्रशासनाकडून १५ दिवसांपूर्वी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बॅंड पथकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार लग्न समारंभात फिजिकल डिस्टसिंग राखत जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. या समारंभात बँड पथकांनाही बँड वाजविण्याची परवानगी देण्यात येत असून त्यांचा समावेश ही उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये राहणार आहे. सावर्जनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असल्याने याप्रसंगी बँड वाजवण्यावर बंदी राहणार आहे. दरम्यान लग्न समांरभास बॅंड वाजविण्यास परवानगी मिळाल्याने काही अंशी दिलासा मिळाला असून, आता लग्नाच्या मुहुर्तावर पुन्हा ‘ढोल’ वाजणार आहेत. जिल्ह्यात जवळपास १२० पेक्षा अधिक बॅंड पथक आहेत. मार्च महिन्यापासून बॅंड वाजविण्यावर बंदी होती. सात महिन्यात हा व्यवसाय बंद असल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. आता परवानगी मिळाली आहे. परंतू, केवळ लग्नसमारंभात बॅंड वाजविता येणार आहे. सर्वच समारंभात बॅंड वाजविण्यास परवानगी असावी.    - संजय कांबळे, बॅण्डपथक चालक

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक