शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:39 IST

अजित शेलार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा तसेच त्यानंतर धक्काबुक्की केल्याची घटना २२ मे रोजी रात्री ११.३० वाजतादरम्यान गोभणी शेतशिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रेतीची अवैध वाहतूक करणाºया एका ट्रॅक्टरला पकडल्यानंतर, सदर ट्रॅक्टरचालकाने रिसोड तहसिलदार अजित शेलार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा तसेच त्यानंतर धक्काबुक्की केल्याची घटना २२ मे रोजी रात्री ११.३० वाजतादरम्यान गोभणी शेतशिवारात घडली. याप्रकरणी संतोष अशोक कुºहे रा. नेतन्सा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पैनगंगा नदी पात्रातील विविध घाटावरून रेतीचा अवैध उपसा रात्रीच्या सुमारास मोठया प्रमाणात होत आहे. याप्रकरणी तहसीलदार शेलार यांनी तालुक्यातील विविध रेती घाटावर धाड टाकण्याचे सत्र सुरू केली. दरम्यान शुक्रवार २२ मे च्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गोभणी घाटावर तहसीलदार शेलार यांनी तलाठी स्वप्नील धांडे व इतर कर्मचाº्यांसमवेत धाड टाकली. यावेळी ट्रॅक्टरधारकांनी पळ काढला. यात एका ट्रॅक्टरचा पाठलाग करून त्यास घाटाच्या काही अंतरावर पकडण्यात आले. ट्रॅक्टर चालक संतोष  कुºहे यास पकडून ट्रॅक्टरसह रिसोड पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले असता  शेलार व कुºहे यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. हुज्जत घालत कुºहे याने तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला तसेच तहसिलदारासह कर्मचाºयाला धक्काबुक्की केली. तलाठी धांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश कुºहे याच्याविरूद्ध भादंवी कलम ३५३, ३३२, ५०४, १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीRisodरिसोड