शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस विषारी द्रव्य पाजून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 11:41 IST

याप्रकरणी २९ आॅगस्ट रोजी दोन आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : तालुक्यातील जनुना येथील महिलेस दोन जणांनी विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न २५ आॅगस्ट रोजी केला. याप्रकरणी २९ आॅगस्ट रोजी दोन आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.फिर्यादी आशाबाई भगत (५५) रा. जनुना यांच्यातर्फे पोकॉ मोहन जपसरे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथून मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. या जबाबानुसार, आशाबाई ही २५ आॅगस्ट एकटीच शेतात गेली होती. त्यावेळी तिथे आरोपी बाळू मनवर व प्रमोद मनवर आले आणि त्यांनी फिर्यादी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. औषधीचे काही अंश पोटात गेल्याने त्यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवी कलम ३०७, ३४, ३२८ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपी बाळू मनवर यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली तर दुसरा आरोपी प्रमोद मनवर फरार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी तुषार जाधव यांनी दिली. फरार आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरCrime Newsगुन्हेगारी