शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:57 IST

मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. 

ठळक मुद्दे त्यांचा अस्थीकलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी फिरविण्यात येत आहे.ही अस्थीकलश यात्रा शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी मालेगाव येथील जुन्या बसस्थानकावर दुपारी ४ वाजता दाखल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी निधन झाले. अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाºया वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला  त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांचा अस्थीकलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी फिरविण्यात येत आहे. ही अस्थीकलश यात्रा शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी मालेगाव येथील जुन्या बसस्थानकावर दुपारी ४ वाजता दाखल झाली. यावेळी मालेगाव तालुक्यातील सर्व अटल बिहारी वाजपेयी यांचे चाहते, सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी त्यांच्या अस्थीकलशाच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यावेळी एका रथावर अस्तिकलश ठेवण्यात आले होते समोर भजनी मंडळी भजन म्हणत होती त्यावेळी चैनसुख संचेती  आ विजय जाधव आ राजेन्द्र पाटनी डॉ  विवेक माने राजू पाटिल राजे वामनराव सानप गोपाल पाटिल राऊत, शामसुंदर मुंदडा सीताराम लटुरिया, प्रेम भुतडा, गोविंद लाहोटी, रामबाबू मुंदडा, प्राध्यापक गायकवाड, प्राध्यापक भरत आवाळे, मारोतराव लादे , संतोष तिखे, कन्हैया बिरला, कचरूलाल वर्मा, आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी