शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

‘अंनिस’तर्फे ‘जवाब दो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 8:23 PM

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली तसेच ‘जवाब दो’ आंदोलनाला सुरूवात झाली. 

ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पूर्णअंनिसच्या वाशिम शाखेतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ अभियान सुरूशहरातून काढण्यात आली निर्भय मॉर्निंग वॉक रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली तसेच ‘जवाब दो’ आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी ६ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘निर्भय मॉर्निग वॉक’ ही रॅली पाटणी चौकमार्गे डॉ. आंबेडकर चौकामध्ये रॅली आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन संविधान विरोधी कार्य करणाºया शक्तिचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी १० वाजतापासून डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहिमेस सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व  समविचारी पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची, कार्यकर्ते व पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.