शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; २४२ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 11:57 AM

CoronaVirus in Washim आणखी एका जणाचा मृत्यू तर २४२  जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू तर २४२  जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,२२० वर पोहोचली आहे. रविवारी १४६ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाशिम येथील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. एकूण २४२ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. यामध्ये वाशिम शहरातील ३३, लाखी येथील १, वारा जहांगीर १, अनसिंग २, कुंभी  १, ब्रह्मा २, तोरणाळा २, मालेगाव शहरातील ७, राजुरा येथील १, ब्राह्मणवाडा  १, मानोरा शहरातील २, म्हसनी १, पोहरादेवी १, साखरडोह १, मंगरूळपीर शहरातील ५, चांदई १, येडशी १, पेडगाव १, शेलूबाजार २, रामसिंगवाडी १, धोत्रा १, गोलवाडी ४, वार्डा फार्म येथील १, नवीन सोनखास १, चिंचखेडा २, कुंभी  ७, कोठारी  २, जांब येथील १, रिसोड शहरातील ५, बिबखेडा १, केशवनगर १, केनवड १, चाकोली १, असोला १, गोभणी २, पवारवाडी १, मोप १, कारंजा शहरातील वनदेवी नगर १, विद्याभारती कॉलनी १, कीर्तीनगर १, सुदर्शन कॉलनी १, मेन रोड परिसर १, मेमन कॉलनी १, प्रशांतनगर १, कॉटन मार्केट १, चवरे लाईन  ६, संतोषी माता कॉलनी २, तुळजा भवानी नगर १, पोलीस वसाहत परिसरातील १, गौतम नगर २, तुषार कॉलनी  २, अन्य ठिकाणचे २३, पोहा ४, महागाव येथील २, आखतवाडा १, वाल्हई १, पसरणी ६, धोत्रा जहांगीर १०, धनज बु. ७, भामदेवी २, समृद्धी महामार्ग जवळील १, हिंगणवाडी येथील ३, शेमलाई ४, भुलोडा  २, वापटा १, सोहळ ५, कामठवाडा येथील १, पिंप्री मोडक २, उंबर्डा बाजार १, खेर्डा  २, लाडेगाव १, किन्ही रोकडे १, नरेगाव ३, मनभा २, धोत्रा देशमुख १, यावर्डी १, दादगाव येथील ११, बेलमंडल ७, दोनद २, गणेशपूर २, भिलखेडा १, वढवी १, घोटा १, बेंबळा २ व्यक्तींचा समावेश आहे.  जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली असून १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम