शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महीला प्राधीकरणाच्या कार्यालयावर धडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:21 IST

निवेदन देवुन सुध्दा कारवाई घेत नसल्यामुळे कारखेडच्या महिला उपकार्यकारी अभियंता कारंजा कार्यालयात १२ जुलै रोजी धडकल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील कारखेडा येथील २८ गावे पाणी पुरवठा योजनाच्या विशेष पाणी पुरवठा योजनेच्या प्रमुख पाईपलाईनवर अनेक अवैध नळ कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे अधिकृत नळ कनेक्शनधारकांना पाणी मिळत नाही. निवेदन देवुन सुध्दा कारवाई घेत नसल्यामुळे कारखेडच्या महिला उपकार्यकारी अभियंता कारंजा कार्यालयात १२ जुलै रोजी धडकल्या.पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गावाबाहेरुन टाकण्यात आली, परंतु डांबरी रोड फोडून अनेक नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन प्रमुख पाईप लाईनला जोडले, त्यामुळे ठरलेल्या नळ कनेक्शन धारकांना पाणी मिळत नाही. ही अवस्था अनेक वर्षापासुन आहे यासाठी प्राधिकरणच्या कर्मचाºयांना वेळोवेळी कल्पना दिली, त्यानंतर मागील महिन्यात उपकार्यकारी अभियंता अवैध नळ कनेक्शन तोडा यासाठी निवेदन सुध्दा दिले, परंतु   कार्यवाही झाली नाही . निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या उमा किशोर चव्हाण , वनिता किशोर राठोड, माया बळीराम बुंदले, सुनिता बालचंद चव्हाण सह अनेक महिला पुरुष यांची उपस्थिती होती.

२८ गावे पाणी पुरवठा !कारखेडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मार्फत राबवत असलेल्या २८ गावे पाणी पुरवठा कार्यरत आहे. परंतु वार्ड एक मध्ये अर्धा भागात पाणी पुरवठा होत नाही, म्हणुन  सन २०१४ मध्ये तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांनी पुरक पाणी पाणी पुरवठा योजना  मंजुर केली होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनManoraमानोरा