शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

अमरावती विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:20 IST

वाशिम: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला असून, यात यवतमाळ जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संभाव्य आपत्तीसाठी सज्ज राहण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांत २ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी प्रशासनाला सर्तक राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अमरावती जिल्ह्यात २ ते ३ जुलैदरम्यान, तर अकोला, बुुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सुचनाही हवामान खात्याच्यावतीने प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोरदार पावसाची प्रतिक्षा करणाºया बुलडाणा, वाशिम, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जनतेसाठी ही दिलासा देणारी बाब ठरणार असून, खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोलाAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणाwashimवाशिमYavatmalयवतमाळ