शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:40 IST

मानोरा (वाशिम): जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह बुधवारी फुटला.

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा (वाशिम): जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह बुधवारी फुटला. यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, आता या योजनेवरील २८ गावांतील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. तालुक्यातील रतनवाडी गावाजवळ हा प्रकार घडला आहे. मानोरा तालुक्यात जीवन प्राधीकरणच्यावतीने २८ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेवर तालुक्याती २८ गावांची तहान भागविली जाते. गेल्या काही दिवसांपासून आधीच जलवाहिनी जीर्ण असल्याने वारंवार ती फुटून पाणी पुरवठा प्रभावित होत आहेच त्यात बुधवारी या योजनेच्या जलवाहिनीवरील रतनवाडीगावानजिक असलेला एअर व्हॉल्व फुटला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय सुरु झाला असून, या योजनेवर अवलंबून असलेल्या २८ गावांचा पाणी पुरवठा यामुळे प्रभावित झाला आहे. जिल्ह्यातील ३०९ गावांत आधीच पाणीटंचाईची दाहकता तीव्र झाली आहे. त्यात अडाण प्रकल्पात केवळ ४.५७ टक्के जलसाठा उरला असताना आता मानोरा तालुक्यात पाणी पुरवठा योजनेतील या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित गावांत ग्रामस्थांनाही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwater scarcityपाणी टंचाई