शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी समृध्दी महामार्ग : ठरल्यानुसार मोबदला मिळाला नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 15:57 IST

वाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची तक्रार काही शेतकºयांनी संबधितांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांनी कृषी समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन केले तर सरळ खरेदीचे दर म्हणजे रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील असे सांगण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात सर्व शेतकºयांना रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला मिळाला असल्याची तक्रार काही शेतकºयांनी संबधितांकडे केली आहे. परंतु याची दखल कोणीच घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत.कृषी समृद्धी महामार्गात रिधोरा ता. मालेगाव येथील गट नंबर ४७, व ४८ मधील वारंगी येथील कास्तकारांवर अवॉर्ड मध्ये अन्याय झाला आहे. २८ डिसेंबर २०१८ ला समृद्धी महामार्ग कारंजा उपविभागीय अधिकारी यांनी अवार्ड केले होते. त्यामध्ये २३ आॅक्टोबर २०१८ ला रस्ते विकास महामंडळाचे संचालकांना याबाबत शेतक-यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून, वस्तूस्थिती कथन केली होती. यावेळी त्यांनी भूसंपादन केले तरी, सरळ खरेदीचे दर रेडी रेकनरच्या पाच पटीने दिले जातील, तसेच अधिसूचना निघाल्यापासून व्याज सुद्धा दिल्या जाईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात सर्व शेतक-यांना  रेडी रेकनरच्या चारपटच मोबदला व व्याज सुद्धा न दिल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. जमिनीच्या प्रतवारीसंदभार्तील कारवाई उपविभागीय अधिकारी स्तरावर झाली आहे. मात्र, याबाबत शेतक-यांना तक्रारी असतील तर, जिल्हाधिका-यांमार्फत त्या तक्रारींचे शहानिशा नक्कीच केली जाते. तक्रार असल्यास शेतक-यांना प्रशासनाला अवगत करावे, असे  उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांचे म्हणणे आहे.या संदर्भात सुभाष गणेशलाल मानधने,डिगांबर दहात्र्े, दत्ता नामदेव दहात्रे, उमेश मधुकर दहात्रे, संतोष डिगांबर दहात्रे यासह संबधित शेतकरी रस्ते विकास महामंडळांच्या संचालकांची भेटघेणार असल्याची माहिती आहे.

-शेतकºयांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास प्रशासनाला अवगत करावे. त्याची शहनिशा नक्कीच केल्या जाईल. - सुनिल माळी, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग