शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्त संघटनांच्यावतिने धरणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:53 IST

वाशिम : भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते आयोग लागू करावा या मागणीसाठी भटक्या विमुक्त विविध संघटनांच्यावतिने ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते आयोग लागू करावा या मागणीसाठी भटक्या विमुक्त विविध संघटनांच्यावतिने ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय इदाते आयोग लागू करण्यासाठी  वंजारी सेवा संघ, विमुक्त जनजाती विकास परिषद विदर्भ विभाग यांच्यासह विविध संघटनेच्यावतीने भटक्या विमुक्त, घुमन्तु, अर्धघुमन्तु जाती ,जमातीच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.सरकारने  याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या वेळीच मान्य केल्या नाही तर यापुढे उग्र आंदोल करू असा इशारा संघटनेचे सदस्य सुनील कायंदे यांनी यावेळी दिला. यावेळी वंजारी सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सुनिल कायंदे यांच्यासह विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद विदर्भ विभाग वंजारी सेवा संघ, वाशिम जय मल्हार संघटना, वाशिम  वडार समाज संघटना,भोई समाज संघटना, श्रीराम वाल्मिक सेना, कोळी संघटना, गोर सेना बंजारा सेवा संघ वाशिमचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय