शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:39 IST

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्या आदेशावरून सोमवार, १८ जून रोजी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. तसेच जिल्ह्याबाहेरून वाशिम पोलिस दलात नव्याने रुजू होणाºया अधिकाºयांची नावेही जाहीर करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील ११ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात गजाननसिंह बायस, ज्योती विल्हेकर, हरीभाऊ कुळवंत, उदय सोयस्कर, शे. रहीम शे. गफ्फार, कमलेश खंडारे, समाधान वाठोरे, विनायक जाधव, राहुल जगदाळे, विजय रत्नपारखी आणि राहुल वाढवे यांचा समावेश आहे; तर बुलडाणा येथील गौरीशंकर पावळे आणि यवतमाळातील शिवाजी लष्करे या दोन अधिकाºयांना वाशिम जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेली आहे. यासह जिल्ह्यातील १३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यात नामदेव तायडे, सुरेश तोटावार, विलास इंगळे, विठ्ठल खुळे, तुकाराम ढोके, योगेश धोत्रे, राहुल गुहे, नारायण पांचाळ, अमीत जाधव, अशोक जायभाये, धर्माजी डाखोरे, गिरीश तोगरवाड, श्रीकांत विखे, राहुल कातकाडे यांचा समावेश आहे. तुळशीराम पाटील आणि असदउल्लाखान हफीजउल्लाखान पठाण या दोघांना सेवानिवृत्तीपर्यंत; तर भगवान पायघन आणि रामबाबु सरोदे या दोन पोलिस उपनिरीक्षकांना वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे. परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात रुजू होणाºया पोलिस उपनिरीक्षकांमध्ये सविता वड्डे, संगीता रंधे, संतोष आघाव, दिलीप गवई, रामभाऊ भाष्कर, तानाजी गव्हाणे, मच्छिंद्रनाथ भालेराव, संतोष नेमणार, देविदास वाघमोडे, संतोष जंजाळ, प्रमोद सोनवणे, विलास मुंढे आणि मौनालिया मोरे यांचा समावेश आहे. तसेच विश्वास वानखेडे यांना विनंतीवरून अमरावती ग्रामीण पोलिस स्टेशनला पदस्थापना देण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमTransferबदलीPoliceपोलिस